Sunday, February 16, 2020

Feedback

Feedback is an integral part of any process, most of the times either it's neglected or not communicated correctly.
Following can be the characteristics of a Feedback
- it should not be ambiguous
- be it descriptive or brief must pass on the right message
- it's Giver's responsibility to deliver it in a way that receiver should be able to act upon it.
e.g. Your profile matches 90% but we have got another candidate whoz profile matches 99%, so you are not selected.
How on earth I should interpret it to overcome the gap of 9% to be able to qualify for that job??
भाजी बेचव आहे/ ह्या, अशी भाजी केली होती का कोणी?? तुला काही येतंच नाही!! मग आपण ती भाजी चाखून बघावी तर कळतं मीठ कमी घातलं गेलं! हेच जर 'भाजीत मीठ थोडं कमी आहे', असं सांगितलं तर दुरूस्ती करता येऊ शकते आणि पुढच्या खेपेला चूक टाळता येऊ शकते!
पण अशा क्षुल्लक गोष्टींपासून ते अगदी आॅफिसच्या appraisal पर्यंत, कोणत्याही गोष्टीबद्दल feedback द्यायची वेळ येते तेंव्हा अर्थपूर्ण आणि समोरच्याला समजेल अशा भाषेत तो सांगितला जात नाही किंवा काही कारणांमुळे मूळ मुद्याला बगल देऊन नुसतीच बडबड केली जाते!
कधी कळणार आपल्याला की it's a Feed-back so you are suppose to 'Feed'-'Back' the right information to the receiver!!

No comments:

Post a Comment