आज कित्येक वर्षांनी मी असे क्यूट शूज घेतले आहेत :) :) :) लहानपणी आम्हांला वर्षातून फक्त एकदाच नविन ड्रेस घेतला जायचा अर्थात ही तक्रार नाही तर तो नियमाचा-संयमाचा भाग होता, हं तर मी ५वी मधे होते तेंव्हा ड्रेसच्या ऐवजी स्पोर्टस् शूज चा हट्ट धरला होता आणि साधारण असेच पांढरेशुभ्र-गुलाबी रंगाची छटा असणारे मऊ-मऊ शूज घेतले होते :) :)जाम खुश झालेले मी आणि विशेष म्हणजे बरीच वर्ष ते शूज मी सांभाळून वापरले पण होते.बरं आहे ही फॅशन रिपीट होत असते आता मी परत हे शुज घालून उड्या मारायला तय्यार :) :) #आठवणी_लहानपणाच्या
No comments:
Post a Comment