Saturday, April 11, 2020

#मुक्कामपोस्टUK # सोलार टाॅईझ

युकेच्या ढगाळ वातावरणाला छेद देत सूर्योबादादा आता सक्काळी सक्काळी ६वाजेपासून ते पार रात्रीचे ८.३० पर्यंत मुक्कामाला येऊन दाखल झालेले आहेत 😊 उन्हाळ्याची इतकी आतुरतेने वाट मी आयुष्यात क्वचितच कधी बघितली असेल..तर असा हा सुखद (तापमान १२-२२) उन्हाळा आला खरा पण यावर्षी त्याचा आस्वाद कितपत घेता येईल हे तो कोव्हीडच जाणे! असो! तर रोज सकाळी जसा बाहेरचा निसर्ग मला प्रफुल्लित करतो तसेच माझ्या खिडकीतले हे वाॅबल/सोलार टाॅईज पण मज्जा आणतात 😄
नाचो मेरे सोलार टाॅईझss
#मुक्कामपोस्टUK

No comments:

Post a Comment