Sunday, January 3, 2021

#नवीनदशकाचापहिलाधडा

  तुमच्या ओळखीतल्या एखाद्या मुलीने जर, 'माझं लग्न ठरलं 😁' असा मेसेज केला तर तुम्ही अभिनंदन करत साहजिकच, 'कोण आहे मुलगा, काय करतो?', तत्सम प्रश्न विचाराल नं?
इथेच चुकलं माझं 🤪🤦
जमाना बदल गया है!
आता इतकं सरळ नाही राहिलं हो, काहीच!
आपल्या वेळी, आपल्या आधीच्या पिढ्यांच्या काळात हे असं 'रोखठोक'/ 'काळं-पांढरं' करता येत होतं!!
आता सगळा 'सावळा' गोंधळ झाला आहे 😐
तेंव्हा यानंतर जर असा मेसेज मला आला तर, 'कोण आहे पार्टनर?' असा एक सरधोपट सवाल केलेला बरा राहिल असं मला वाटतं.
तुम्हांला काय वाटतं 🤔
#नवीनदशकाचापहिलाधडा

No comments:

Post a Comment